शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कावडयात्रेत ‘बम भोलेचा’ गजर

By admin | Updated: August 14, 2016 02:07 IST

तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथील त्रिलोकेश्वर धाम मंदिर सत्संग समितीच्यावतीने श्रावण मासाचे निमित्तसाधून काढण्यात आलेल्या ...

सालेकसा : तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथील त्रिलोकेश्वर धाम मंदिर सत्संग समितीच्यावतीने श्रावण मासाचे निमित्तसाधून काढण्यात आलेल्या कावडयात्रेत बम भोलेच्या गजराने संपूर्ण सालेकसा परिसर शिव भक्तीत रंगलेला दिसून आला. हलबीटोला येथील पहाडीवर स्थित त्रिलोकेश्वर धाम मंदिरातून कावडयात्रा प्रारंभ करण्यात आली. जांभळी जवळील नाल्यातील जल घेऊन तेथून सर्व कावडींंची परतीच्या वेळी शोभायात्रा काढण्यात आली. जुना सालेकसा, मुरुमरोड, सालेकसा, आमगावखुर्द अशा मुख्य मार्गाने प्रवेश करीत शोभायात्रेने नगर भ्रमण केले. सुमारे १० किलोमीटर भ्रमण करीत त्रिलोकेश्वर धाम मंदिरात कावडयात्रा आल्यावर शिवलिंग आणि त्रिफळा त्रिशुलाच्या शिवालयात स्थापित द्वादश ज्योतिर्लिंगाला जलाभिषेक करण्यात आला. या कावडयात्रेत हलबीटोला, सालेकसा, मुरुमटोला, आमगाव खुर्द येथील शेकडोंच्या संख्येत महिला, पुरुष, मुले-मुली व अबालवृद्ध सहभागी झाले. कावडयात्रेसाठी समितीचे अध्यक्ष दुलीचंद क्षीरसागर, सचिन दिवाकर भेंडारकर, कैलास अग्रवाल, गणेश वलथरे, डॉ. श्यामसुंदर राठी, सुधीर भेंडारकर, गौरीशंकर भेंडारकर, सोहन क्षीरसागर, पवन चुटे, चैनलाल नाईक, पवन कुंभडे, हेमलता नाईक आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)