शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तालुका काँग्रेस कमेटीचे रक्तदान शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:30 IST

सालेकसा : सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा वाढत चालला असून गरजू लोकांना वेळेवर रक्त मिळावे म्हणून काँग्रेस तर्फे रक्तदान मोहीम ...

सालेकसा : सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा वाढत चालला असून गरजू लोकांना वेळेवर रक्त मिळावे म्हणून काँग्रेस तर्फे रक्तदान मोहीम राबविण्यात आली. सालेकसा तालुका काँग्रेस कमेटी तर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमात एकूण २३ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

आ. सहषराम कोरोटे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात प्रामुख्याने तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चुटे, सचिव ओमप्रकाश ठाकरे, ओमप्रकाश लिल्हारे, देवराज मरस्कोल्हे, जितेंद्र बल्हारे, गीता लिल्हारे, गुणाराम मेहर, राजू काळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कोरोना नियमांना काटेकोर पालन करीत रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. रक्तदान करणाऱ्यामध्ये राजेश अडमे, मिलिंद गजभिये, नितेश शिवणकर, मनोज गजभिये, संदीप लिल्हारे, कैलाश भुरकुडे, किशोर दसरिया, सचिन चौधरी, मुकेश ढेकवार, खुशाल उपराडे, धीरज शिवणकर, प्रमोद गौतम, शुभम जैन, सचिन चुटे, प्रमोद चुटे इत्यादींचा समावेश होता. काँग्रेस कमेटीच्या उपक्रमाची सर्वांनी प्रशंसा केली.