शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काम करणाऱ्या लोक प्रतिनिधींना आशीर्वाद द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:14 IST

ग्राम सिवनीसोबत माझ्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या असून गावकºयांसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र निवडणुकीत गावकऱ्यांचे प्रेम कमी प्रमाणात मिळत असल्याचे दु:ख आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून पुढे आमचे प्रयत्न सुरू राहतील.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम सिवनी येथील विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्राम सिवनीसोबत माझ्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या असून गावकऱ्यांसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र निवडणुकीत गावकऱ्यांचे प्रेम कमी प्रमाणात मिळत असल्याचे दु:ख आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून पुढे आमचे प्रयत्न सुरू राहतील. मात्र गावकऱ्यांनीही काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आशीर्वाद द्यावा, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम सिवनी येथे १२ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्रामपंचायत भवन, ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता व १.५० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर बौद्ध विहार चावडी बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी गावातील प्रमुख कॉँग्रेस कार्यकर्ता व ग्रामपंचायत सदस्य राजु गौतम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातूनच गावात १७ लाख रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होत असल्याचे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, सरपंच धुर्वराज उके, रूक्समा गौतम, रूद्रसेन खांडेकर, प्रमिला करचाल, विद्या भालाधरे, पवनलाल गौतम, अनिता शरणागत, महेश गोंडाणे, कैलाश ठाकरे, योगेश गौतम, देवलाल रहांगडाले, अरूण चव्हाण, सुकदेव उके, हिरालाल मरसकोल्हे, लोकेश तुरकर, व्यंकटराव कारे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल