घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणीत महामंत्री पदावर अभिषेक श्रीवास्तव, प्रेमकृष्ण बेलवंशी, आशीष हेमने, उपाध्यक्ष संकेत हरिणखेडे, राजेंद्र भगत, प्रदीप रहांगडाले, अनिल चुलपार, राकेश ठाकरे, ललित बिसेन, योगेश ठाकूर, सचिव अंकुश चन्ने, संतोष हनवते, सुरेंद्र वडेगावकर, गोरेलाल बोपचे, पंकज कदम, संतोष रहांगडाले, कमलेश पाचे, कोषाध्यक्ष विजय रहांगडाले, सोशल मीडिया संयोजक जागेश्वर नागपुरे, सहसंयोजक पृथ्वीराज दसरे, पराग रहांगडाले, विद्यार्थी संयोजक लंकेश पटले, सहसंयोजक छनेंद्र बिसेन, तसेच कार्यकारिणी सदस्यांत शरद नागपुरे, राजकुमार सुलाखे, भूनेश गाते, लोमेश बिसेन, नरेश लिल्हारे, नवनीत डाहट, विशाल खोटेले, कृष्णा लिल्हारे, नरेंद्र निर्विकार, आलोक दास, कृष्णा गौतम, दीपक हरिणखेडे, योगेश ठाकरे, मुकेश मानकर, शिव सुलाखे, कन्हैया थापा, आकाश बघेले, अविनाश दमाहे, ओमप्रकाश पारधी, बुधराम कोहडे, राहुल पटले यांचा समावेश आहे.
भाजयुमोची तालुका कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST