शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सभापती पदावर भाजपचे वर्चस्व

By admin | Updated: February 20, 2017 00:52 IST

स्थानिक नगर परिषदेवर जनतेमधून भाजपच्या सोनाली अमृत देशपांडे यांची निवड झाली ...

शिवसेना : स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक रक्षण, भाजप : बांधकाम, महिला व बालकल्याण, राष्ट्रवादी : शिक्षणतिरोडा : स्थानिक नगर परिषदेवर जनतेमधून भाजपच्या सोनाली अमृत देशपांडे यांची निवड झाली तर उपाध्यक्ष पदावर भाजप-सेवा युतीच्या वतीने शिवसेनेचे सुनील पालांदूरकर यांची निवड नगर परिषदेच्या सदस्यांकडून बहुमताने करण्यात आली.नुकत्याच झालेल्या नगर परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत बांधकाम सभापती भाजपाचे अशोक असाटी, शिक्षण सभापती राष्ट्रवादीचे नरेश कुंभारे, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक रक्षण समिती सभापती शिवसेनेचे सुनील पालांदूर, महिला व बालकल्याण सभापती भाजपाच्या श्वेता मानकर यांची निवड करण्यात आली. सभापती पदासाठी प्रत्येकी एकच फार्म आल्याने सर्वानुमते निवड झाल्याचे समजते.स्थायी समितीमध्ये अध्यक्ष सोनाली देशपांडे, सदस्य सुनील पालांदूरकर, अशोक असाटी, नरेश कुंभारे, श्वेता मानकर यांचा समावेश करण्यात आला. बांधकाम समितीमध्ये सभापती अशोक असाटी, सदस्य अजयसिंह गौर, प्रभू असाटी, अनिता अरोरा, संतोष मोहने यांचा समावेश आहे. शिक्षण समितीमध्ये सभापती नरेश कुंभारे, सदस्य ममता हट्टेवार, सोनाली श्रीराम, राखी गुणेरीया, भावना चवळे यांचा समावेश झाला. स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक रक्षणसमितीमध्ये सभापती सुनील पालांदूरकर, सदस्य जगदीश कटरे, द्वारका भोंडेकर, भावना चवळे, विजय बन्सोड यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीमध्ये सभापती श्वेता मानकर, सदस्या रश्मी बुराडे, किरण डहाटे, राखी गुणेरिया यांची निवड करण्यात आली.नगर परिषद सभापती पदासाठी निवडणूक घेण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी कार्य बघितले. त्यांच्या सहकार्यासाठी इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, नगराध्यक्ष सोनाली अमृत देशपांडे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर व सर्व नगर परिषद सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)निवड झालेली समिती, सभापती व सदस्य अध्यक्ष सोनाली देशपांडे भाजपा, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर शिवसेना, सभापती नरेश कुंभारे राष्ट्रवादी, सदस्य श्वेता मानकर भाजपा, राखी गुणेरिया भाजपा, संतोष मोहने भाजपा, विजय बन्सोड भाजपा, अनिता अरोरा भाजपा, भावना चवळे शिवसेना, द्वारका भोंडेकर राष्ट्रवादी, प्रभू असाटी राष्ट्रवादी, रश्मी बुराडे राष्ट्रवादी, ममता हट्टेवार राष्ट्रवादी, अजयसिंह गौर राष्ट्रवादी, जगदीश कटरे राष्ट्रवादी, किरण डहाटे राष्ट्रवादी, सोनाली श्रीराम राष्ट्रवादी, स्वीकृत सदस्य जिब्राईल खॉ पठान राष्ट्रवादी, स्वीकृत सदस्य राजेश गुणेरिया भाजपा.