शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

तिरोडाच्या कृउबास वर भाजपचे वर्चस्व

By admin | Updated: May 23, 2017 00:51 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाच्या निवडणुकीचा आज सोमवारी २२ मेला निकाल लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाच्या निवडणुकीचा आज सोमवारी २२ मेला निकाल लागला. त्यात भाजपा समर्थित सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला. आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकारने जल्लोष रॅली काढण्यात आली. सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ओमप्रकाश राधेलाल पटले ३६१, चिंतामन प्रभूदास रहांगडाले ३५९, तेजराम सुरजलाल चव्हाण ३५०, चर्तुभूज सेजे, बिसेन ३२३, भुमेश्वर यशवंतराव रहांगडाले ३१८, दीपक प्रेमलाल पटले २९४, विजय कारु डिंकवार २७०, प्रतिभा सुभाष जैतवार ४८२, प्रभा कवडू घरजारे ४३५, इतर मागासवर्गीय गटातून श्रावण आसाराम रहांगडाले २९९, विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातून दिनेश मिताराम चोभरे ४१५, ग्राम पंचायत गटातून घनश्याम पूनाजी पारधी ३४६, जितेंद्र (पिंटू) तेजराम रहांगडाले ३४१, ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती गटातून मिलींद प्रेमलाल कुंभरे ३६२, ग्राम पंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटातून तिरुपती हेमराज राणे ३६२, व्यापारी/अडते गटातून जयप्रकाश शंकर गौतम ८३, हमाल/तोलारी/रेजा गटातून कमलेश शांताराम मलेवार ११५, विपणन व प्रक्रिया गटातून ३४ मते वैध असून राजकुमार केशरवाणी १७ व ओंकार लांजेवार १७ समान मतदान पटल्याने ईश्वर चिठ्ठीने राजकुमार केशरवाणी विजयी ठरले. विजयी उमेदवार, भाजपा कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला. बॅड डिजेच्या तालावर गुलाल उधळले. यावेळी उमाकांत हारोडे, डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, न.प.सदस्य राजेश गुणेरिया, सुनिल बंसोड, देवेंद्र तिवारी, स्वानंद पारधी, प्रकाश भोंगाडे उपस्थित होते.