शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप शहर अनुसूचित जाती आघाडीची कार्यकारिणी

By admin | Updated: July 22, 2016 02:39 IST

भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मिलिंद बागडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,

गोंदिया : भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मिलिंद बागडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील बन्सोड, भाजपा शहराध्यक्ष सुनील केलनका यांच्या मार्गदर्शनात भाजपा शहर अनुसूचित जाती आघाडी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. यात महामंत्री पदावर योगेंद्र मेश्राम, सम्राट डोंगरे, सचिन डोंगरे, युवराज रगडे, प्रशीक भोयर यांनी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष पदावर किशोर कुरील, मोहीत मराठे, संघर्ष मेश्राम, निलू चिंचखेडे, पौर्णिमा गोंडाणे, पंकज बागडे, अनिकेत रामटेके, प्रशांत मडामे, परीक्षित उके व निखिल कोटांगले यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव पदावर जितेश शेंडे, जितेंद्र बागडे, सुनिता गजभिये, उर्मिला शहारे, वीणा गणवीर, लक्ष्मी मेश्राम, परेश रगडे आणि कोषाध्यक्ष पदी सरिता वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आमंत्रित सदस्य पदावर सुषमा मेश्राम, घनश्याम पानतवने, राजेश बघेल, धनंजय वैद्य, शालिनी डोंगरे, बंटी डोंगरे, वसंत गणवीर, रतन वासनिक, श्याम चौरे यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्यपदी विशाल अंबादे, राकेश डोंगरे, राकेश डुंडे, रितेश तांबे, निखिल राऊत, निखिल मेश्राम, लोकेश बागडे, अक्षय मेश्राम, अक्षय बरईकर, आदित्य तांबे, अभय बरईकर, राजा खोब्रागडे, किशोर गणवीर, हितेन मेश्राम, रितेश मेश्राम, राकेश मेश्राम, निलेश वैद्य, प्रणित मेश्राम, क्रिष्णा फरकुंडे, अनिकेत खंडारे, प्रकाश वैद्य, संदीप डोंगरे, गौतम गणवीर, प्रदीप राहुलकर व पंकज भिमटे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)