शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची बुलेट ट्रेन विकासात अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 02:06 IST

आज पंडीत दीनदयाल उपाध्याय सारख्या समर्पित नेत्यांमुळेच आमचा पक्ष निती व विचारांमुळे लोक व कार्यकर्ते जुळून आहेत.

आशिष वांदिले : शहर विस्तारक बैठक लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आज पंडीत दीनदयाल उपाध्याय सारख्या समर्पित नेत्यांमुळेच आमचा पक्ष निती व विचारांमुळे लोक व कार्यकर्ते जुळून आहेत. तेच कार्यकर्ते आज देशात व केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या झेंड्या खाली शासन चालवित आहेत. भाजपची बुलेट ट्रेन विकासासाठी अग्रेसर असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा संघटन मंत्री आशिष वांदीले यांनी केले. येथील राईस मिलर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजीत शहराच्या १५ दिवसीय विस्तारक कार्यशाळा बैठकीत विस्तारक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष सुनिल केलनका, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, महामंत्री भाऊराव उके, संजय कुलकर्णी, भरत क्षत्रीय, जयंत शुक्ला, चंद्रभान तरोण, पंकज सोनवाने उपस्थित होते. बैठकीत आलेल्या सर्व प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वांदिले यांनी, विस्तारक कार्यशाला केंद्र व राज्याच्या योजनांवर शासनाच्या कामांची जनतेला माहिती दिलीे. जनसंवाद व पुस्तक, स्टिकर, पत्रांच्या माध्यमातून शासन त्यांच्यासाठी काय करीत आहे याची माहिती आम्हाला द्यायची आहे. यासाठी आम्हाला घरोघरी जाऊन शासनाच्या योजनांची माहिती द्यायची असल्याचे सांगीतले. माजी जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, प्रत्येक विस्तारकाने आपल्या पंचायत समिती क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बूथवर सकाळी ६.३० ते ९ वाजता पर्यंत घरोघरी जाऊन साहीत्य वितरीत करून जनसंवाद करावयाचे आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सायंकाळी आमंत्रीत करावयाचे आहे. प्रत्येक बूथवर बूथ समिती, युवा समिती, महिला समित्यांच्या मतदारांसह अनेक समित्यांचे गठन करण्यावर लक्ष देण्यास सांगितले.