शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जैव विविधता मंडळाच्या चमूचे गोंदिया भ्रमण

By admin | Updated: September 26, 2015 01:59 IST

गुजरात जैव विविधता मंडळ तथा राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या जैव विविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त २० सदस्यांच्या ...

गोंदिया : गुजरात जैव विविधता मंडळ तथा राज्यातील विविध ग्रामपंचायतींच्या जैव विविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त २० सदस्यांच्या चमूने महाराष्ट्र जैव विविधता मंडळाच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्याचे भ्रमण केले. सुरूवातील सदर चमू गोरेगाव तालुक्यातील सोदलागोंदी व ग्रामपंचायत मुरदोली येथे पोहोचली. सदर चमू महाराष्ट्रात आपल्या सात दिवशीय भ्रमण दौऱ्यावर आहे. तसेच राज्यातील विविध भागात जैव विविधता संरक्षणाबाबत करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती घेत आहे. ग्रामपंचायत मुरदोली येथे गोंदिया जिल्ह्याची प्रथम जैव विविधता व्यवस्थापन समिती भारतीय वन्यजीव न्यासच्या मार्गदर्शनात गठित करण्यात आली. तसेच डिसेंबर २०१४ मधील जिल्ह्याची प्रथम लोक जैवविविधता नोंदवही तयार करून महाराष्ट्र जैव विविधता मंडळास सोपविण्यात आले होते. ही नोंदवही तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, तांत्रिक सहायक आदींसह सदर चमूने चर्चा केली व नोंदवही तयार करण्याबाबत माहिती मिळवून घेतली. अतिथींचे स्वागत जैव विविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशेंद्र भगत, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल फरदे, क्षेत्राधिकारी जे.एस. जाधव, भारतीय वन्यजीव न्याचे प्रोजेक्ट लिडर अनिल नायर यांनी केले. भ्रमण दलचे नेतृत्व तांत्रिक सल्लागार डॉ.वेघडा यांनी केले.