शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोठे स्वप्न बघूनच ध्येय गाठता येते!

By admin | Updated: February 15, 2017 01:57 IST

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेले आहे. उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग आपण कसे करतो,

किशोर तरोणे : वार्षिकोत्सव साजरा नवेगावबांध : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग आपल्या मुठीत आलेले आहे. उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग आपण कसे करतो, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग स्वत:च्या क्षमता व कौशल्य विकसित करण्यासाठी करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवन हे स्वप्नवत असते. प्रत्येक विद्यार्थी विविध स्वप्ने बघतो. परंतु भविष्याचे मोठे स्वप्न बघता-बघता त्याला प्रयत्नांची जोड दिली की आपल्याला स्वत:चे ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी केले. स्थानिक आर.पी. पुगलिया महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. दयाराम कापगते होते. अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष नितीन पुगलिया, सदस्य अमृतलाल टांक, जगदिश मोहबंशी, जगदिश पवार, विद्यापीठ प्रतिनिधी कमलेश चव्हारे, विद्यार्थिनी प्रतिनिधी शीतल शहारे, प्रा. माया लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धामध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन स्वत:मध्ये नवचैतन्य निर्माण करावे, असे आवाहन दयाराम कापगते यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य मंगला गडकरी, संचालन प्रा. विमला आगाशे व सचिन राऊत, आभार प्रा.आर.सी. तागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. जनार्धन मेश्राम, टी.जी. चांदेवार, डोंगरवार, रामदास बोरकर, हेमकृष्ण लंजे, पुंडलिक मेश्राम, संतोष राठोड, वामन चचाणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)