शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:32 IST

जिल्ह्यातील आघाडीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. सविता बेदरकर यांचा सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जिल्ह्यातील आघाडीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. सविता बेदरकर यांचा सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करुन गौरव करण्यात आला.स्थानिक ‘लोकमत’ चे वार्ताहर अमरचंद ठवरे यांच्यावतीने समाजातील कर्तव्य निष्ठांचा त्यांच्या अप्रतिम कार्याबद्दल गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोंदियाच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर जिल्ह्यातील अनाथ मुलांना सर्वोतोपरी मदत करुन पालकत्वाची जवाबदारी पार पाडण्यासाठी धावून जातात. समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करुन अन्यायग्रस्त महिला-युवतींना न्याय मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अविरतपणे करीत असतात. आजघडीला समाजातील दानदात्यांच्या मदतीने जिल्ह्यातील ४० अनाथ मुलांना सर्वतोपरी मदत करुन त्यांच्या शिक्षणासाठी त्याग करुन जवाबदारी सांभाळीत अहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्थानिक सार्वजनिक रंगमंचकावर आयोजित कार्यक्रमात राज्याचे पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, उमाकांत ढेंगे, सरपंच राधेशाम झोळे, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले, वन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे आदि मान्यवर उपस्थित होते.या वेळी उपस्थित मान्यवरांनी बेदरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत गौरव केला. संचालन अमरचंद ठवरे यांनी केले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले