शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:24 IST

गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देकटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले. कटंगी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमिद अकबर अली यांच्या अध्यक्षतेत, आ. विजय रहांगडाले यांनी पूजन करून व कुदळ मारुन भूमिपूजन केले. या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती दोनोडे, जिल्हा परिषद सदस्य पी.जी. कटरे, सदस्य ललीता चौरागडे, भाजपा महामंत्री संजय बारेवार, साहेबलाल कटरे, सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, उपसरपंच प्रेमलाल भगत, ग्रा.पं. सदस्य, केवल बिसेन, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, अनूप कटरे उपस्थित होते.याप्रसंगी आ. विजय रहांगडाले यांनी शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली.प्रधानमंत्री सडक योजनेच्या आधारावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेबाबत माहिती सांगितली. गावकऱ्यांनी लक्ष देऊन काम चांगले व वर्षानुवर्षे टिकावू व्हावे याची दक्षता घ्यावी, असेही आ. विजय रहांगडाले म्हणाले.