शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

कोचेवाही व सावरी येथील विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:44 IST

तालुक्यातील ग्राम कोचेवाही येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण तसेच ग्राम सावरी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता सिमेंटीकरणाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑनलाईन लोकमतगोंदिया : तालुक्यातील ग्राम कोचेवाही येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण तसेच ग्राम सावरी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता सिमेंटीकरणाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या वचनाची पुर्र्तता करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील नागरिकांची अडचण आपली व्यक्तीगत अडचण समजून दूर करण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, चमन बिसेन, विजय लोणारे, कमलेश्वरी लिल्हारे, प्रकाश डहाट, रमेश लिल्हारे, डिलेश्वरी पटले, नरेंद्रसिंग चिखलोंडे, चिंतामन चौधरी, गेंदलाल शरणागत, वाय.पी.रहांगडाले, लिलावंती चिखलोंडे, टेकचंद सिहारे, ईश्वर पटले, गौरीशंकर डहाट, देवकनबाई बिसेन, अनिता पटले, सिताराम दमाहे, आशा कुंभरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल