शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांचे भूमिपूजन व गॅस कनेक्शन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:27 IST

ग्राम दतोरा येथे १६ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देदतोरा येथील कार्यक्रम : सिमेंट रस्ते व नाल्यांची विकासकामे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्राम दतोरा येथे १६ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, हरिचंद कावळे, सुरजलाल महारवाडे, रमेश अंबुले, लता दोनोडे, बंटी भेलावे, मिथून पटले, उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणवीर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सवीता कावळे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, ब्रिजलाल महारवाडे, एम.डी.तुरकर, शिवशंकर हेमणे, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत महारवाडे यांच्यासह मोठ्या संख्येत काँगे्रेस पक्षाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल