शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:10 IST

तालुक्यातील ग्राम बनाथर येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देआमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम बनाथर येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी जो काम करतो त्याचे नाव कुणीही मिटवू शकत नाही. आम्ही नेहमी क्षेत्रातील नागरिकांच्या हितार्थ काम केले असून यामुळेच आज डोकं वर करून लोकांपुढे उभे राहतो. आम्ही श्रेय लाटण्यासाठी नाही तर आपल्या लोकांसाठी कामे करतो. यात श्रेय कुणालाही मिळो, फक्त माझ्या लोकांचे काम व्हावे असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केलेयाप्रसंगी देवेंद्र मानकर, लोकचंद दंदरे, सत्यम बहेकार, राजेश माने, मेहताब पाचे, अशोक बर्वे, आशिष चव्हाण, प्रदीपसिंह चव्हाण, पवन तेलासे, सुखदेव बिसेन, राजकुमार खरे, मेहतर तेलासे, सुरेंद्र चव्हाण, हरूलाल अडमे, प्रवेश अवस्थी, सुमन कछवाह, भागवंती माने, कमलेश मरठे, श्रवण पाचे, सुशिल पाचे, भास्कर नागदिवे, मिलकीराम उलके, झाडूलाल माने, रामेश्वर बिसेन, सितुलाल माने, रामनाथ बारापात्रे, दीपक दिवेवार, फागूलाल नागफासे, मार्कंड मेश्राम व अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल