शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

समाजभवनासाठी सर्वोतोपरी मदत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:44 IST

आदिवासी समाजासाठी गोंदिया येथे हक्काचे समाज भवन उभारण्याकरीता पूर्ण मदत करु तसेच आदिवासी समाजात इतर बोगस जातीचा समावेश करण्यात येऊ नये, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आदिवासींचा उपवर-वधू परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क्नगोंदिया : आदिवासी समाजासाठी गोंदिया येथे हक्काचे समाज भवन उभारण्याकरीता पूर्ण मदत करु तसेच आदिवासी समाजात इतर बोगस जातीचा समावेश करण्यात येऊ नये, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.गोंडवाना मित्र मंडळ, गोंदियातर्फे आदिवासी उपवर-वधू परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुर्जर क्षत्रिय समाजवाडी गोंदिया येथे रविवारी (दि.२३) करण्यात आले होते. या वेळ मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. मधुकर कुकडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी आ. राजेंद्र जैन व आदिवासी नेते एन.डी.किरसान उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले, शासनातर्फे आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिन विकास साधण्याची ग्वाही दिली. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या दरम्यान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता उपविभागीय अधिकारी रविंद्र राठौड, दिपक बहेकार, देवेंद्र रोडगे व राजकुमार हिवारे यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष नॅशनल स्कील फेडरेशन करण टेकाम यांनी केले. संचालन मिनाक्षी वट्टी यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थित होते.