शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापाच्या त्रासाने तरूणीची भटकंती

By admin | Updated: November 2, 2016 00:27 IST

येथील एका अनोळखी घरी तरूणीने आश्रम घेतला. घर मालकाने तरूणीची जेवणाची व्यवस्थाही केली.

गोठणगाव : येथील एका अनोळखी घरी तरूणीने आश्रम घेतला. घर मालकाने तरूणीची जेवणाची व्यवस्थाही केली. परंतु ती आहे कोण? तिच्या चौकशीवरून आपल्याघरी रात्रभर ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तरुण व घरमालक अडचणीत आले. पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून तरुणीला पोलीसांच्या मदतीने तिच्या आई-वडिलांकडे रात्री १०.३० वाजता सोडण्यात आले. सदर घटना २८ आॅक्टोबरला घडली. सविस्तर वृत्त असे की, पायल दरवडे (१७) रा. कुंभीटोला-बाराभाटी येथे आपल्या आई व सावत्र वडील मन्साराम बागडे यांच्यासोबत राहत होती. एक दिवस पायल व मन्साराम यांच्या सोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे पायलला मन्सारामने मारहाण केली. त्यामुळे रागाच्या भरात पायल गावोगावी भटकत होती. २८ आॅक्टोबरला केशोरी येथे सायंकाळी ५ वाजता बसमध्ये बसली. त्याच बसमध्ये गोठणगाव येथील आशासेविका पर्यवेक्षक किरसान होत्या. त्या गोठणगावला उतरल्या. त्यांचाबरोबर पायल उतरली. बसच्या ड्रायव्हरने पायलला ओळखले. ते बाराभाटी-कुंभीटोलाचे राहणारे होते. म्हणून नवेगावबांधपर्यंत नेण्याचे ठरविले. परंतु पायलने नाकारले.पायलने विनोद किरसान यांच्याकडे आश्रय घेतला. चौकशी केल्यानंतर पायल ओळखीच होती. पायलला जेवण दिले. त्यानंतर ती जर रात्रीला कुठेही निघून गेल्यास आपण अडचणीत येणार म्हणून पोलीस पाटील कारूसेना सांगोळे यांच्याशी संपर्क केला. पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनरीवरून संपर्क साधून सर्व हकीकत ठाणेदार प्रशांत भस्मे यांना सांगितली. ठाणेदारांनी तत्परता दाखवून पोलीस स्टेशनच्या गाडीने रात्री १०.३० वाजता कुंभीटोला-बाराभाटी येथे सोडण्यात आले. बिट हवलदार गणवीर, गौरी, वाहन चालक मडामे, पोलीस पाटील कारूसेना सांगोळे, ग्रा.पं. सदस्य विद्याधर निर्वाण, हिरा कोसरे यांच्या मदतीने तिला सोडण्यात आले. (वार्ताहर)