शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

बाबा जुमदेवजींच्या जयघोषाने चिचाळनगरी दुमदुमली

By admin | Updated: August 26, 2016 01:35 IST

भगवंतांचा प्रकट दिन, रॅली ठरली आकर्षणाचे केंद्रचिचाळ : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळच्या वतीने ....

चिचाळ येथे कार्यक्रम : भगवंतांचा प्रकट दिन, रॅली ठरली आकर्षणाचे केंद्रचिचाळ : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळच्या वतीने श्रावण वैद्य षष्ठी हवन कार्य पूर्ण करण्यात आले. यावेळी गावातून रॅली काढून महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय, परमात्मा एकच्या जयघोषाने भगवंताचा प्रगट दिन साजरा करण्यात आला.महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या परमेश्वरी सिद्धी प्राप्त करून एका भगवंताची प्राप्त केली. तो दिवस श्रावण वैद्य षष्ठीचा असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या दिवशी सर्व सेवक एका भगवंताचा प्रगट दिन म्हणून साजरा करतात. चिचाळ येथील मार्गदर्शक जयराम दिघोरे यांचे घरून परमात्मा एक सेवकांच्या उपस्थितीत भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा हनुमानजी यांची रॅली काढण्यात आली. परमेश्वराने मानवाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले आहे. अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदीत सत्य मानवाची राहावी, अशी शिकवण आहे. परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. भगवान बाबा हनुमानजी की जय, महान त्यागी बाबा जुमदेवजी की जय अशा घोषणांनी चिचाळ नगरी दुमदुमुन गेली. रॅली नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी रॅलीचे सभेत रुपांतर झाले. अध्यक्षस्थानी मार्गदर्शक जयराम दिघोरे तर प्रमुख उपस्थितीत वासुदेव लेंडे, भाऊदास पडोळे, परसराम दिघोरे, प्रकाश हातेल, निमराज काटेखाये, कैलाश गडकर, गोविंदा तिभागेवार, गोमा लोहकर, शोभा काटेखाये, सुनिता हातेल, भीवा काटेखाये, मनिषा हातेल, कुसुम दिघोरे, सुनंदा लोहकर, रमेश लेंडे, हुसन जिभकाटे, विश्वनाथ गिरडकर, मनोज वैरागडे, देवनाथ वैद्ये, लोपमुद्रा वैरागडे, सेवक काटेखाये, प्रेमलाल अहिर, शामलता अहिर, रमा काटेखाये व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे शिकवणीवर मार्गदर्शन करून प्रगट दिनाचे उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संचालन भाऊराव लांजेवार व आभार धनराज दिघोरे यांनी केले. (वार्ताहर)