शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आॅडिशन राऊंड आज

By admin | Updated: August 30, 2014 23:53 IST

लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज यांच्या संयुक्तवतीने फॅशन शो व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅडीशन राऊंड व फायनल राऊंड अशा दोन टप्यात

फॅशन शो व नृत्य स्पर्धा : विजेत्यांसाठी हजारोंचे पुरस्कारगोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज यांच्या संयुक्तवतीने फॅशन शो व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅडीशन राऊंड व फायनल राऊंड अशा दोन टप्यात ही स्पर्धा घेतली जाईल. यात ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून सिंधी मनिहारी धर्मशाळेत आॅडीशन राऊंड घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांची अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समुहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने लोकमतने युवा वर्गासाठी युवा नेक्स्ट, बालकांसाठी बालविकास मंच व महिलांसाठी सखी मंच असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करवून दिले आहे. शिवाय लोकमत समुह विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच पुढे येतो. याच उद्देशातून लोकमत समुह व फॅमीना फॅशन डिजाईन कॉलेज संयुक्तरित्या येत्या २८ सप्टेंबर रोजी फॅशन शो व नृत्य स्पर्धा घेऊन येत आहे. यात प्रथम फेरी म्हणजेच आॅडीशन राऊंड ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नृत्य स्पर्धेसाठी पहीला गट ५ ते १५ वर्षे वयोगटाचा असून दुसरा गट १५ पेक्षा जास्त वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा राहील. नृत्य स्पर्धेत एकल व समुह अशा दोन फेऱ्या राहतील. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या फॅशन शोमध्ये वेर्स्टन व ट्रेडिशनल हे दोन विषय राहणात आहेत. यात बेस्ट मॉडेल मेल, बेस्ट मॉडल रनरअप, बेस्ट मॉडल फिमेल, बेस्ट मॉडल रनरअप, बेस्ट कपल, बेस्ट कपल रनरअप यांची निवड केली जाईल. स्पर्धेसाठी १०० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)