शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन पॅकेज त्वरित वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:26 IST

तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : मंत्रालय विशेष आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सरकारने त्वरीत मोबदला वाटप करावा, अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.बिरसी प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मंजूर करण्यात आले. मात्र या पॅकेजचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यास विलंब केला जात आहे. त्याचीच दखल आ.अग्रवाल यांनी प्रकल्पग्रस्तांना त्वरीत पॅकेजची रक्कम देण्यात यावी. पॅकेज वाटपातील अडचणी त्वरीत दूर करण्यात याव्या. यासाठी मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीला विमान प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक के.एल.शर्मा आणि संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पॅकेज वाटपाला विलंब होत असल्याबाबत अग्रवाल यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज मंजूर होवून जवळपास १० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही पॅकेजची रक्कम प्रकल्पग्रस्तांना मिळालेली नाही. बिरसी विमानतळामुळे प्रकल्पबाधीत झालेल्यांना घरांचा आणि जमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नाही. विमान प्राधिकरणाकडून विविध कारणे देत टाळटाळ करण्याचा प्रकार योग्य नसल्याचे सांगत अग्रवाल यांनी अधिकाºयांना चांगलेच फटकारले. विमानतळामुळे कामठा-परसवाडा या मार्गाचे अधिग्रहणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ये-जा करण्यासाठी खुला ठेवण्याचे आणि रस्त्याची दुरूस्ती करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले.