शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उच्चशिक्षित बेरोजगार संघटनेचे आमदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:32 IST

उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी, ......

ठळक मुद्देउच्च शिक्षीत बेरोजगार

ऑनलाईन लोकमतगोंदिया : उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी, अस्थायी पदाना स्थायी करणे या मागण्यांचा समावेश होता.संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सेवक गुरुबक्षाणी, उपाध्यक्ष शशीकांत बिसेन, सचिन स्मीता राऊत यांनी आ. गोपालदास अग्रवाल यांना आपल्या समस्या सांगीतल्या.यावेळी विजय मंडारे, नितेश मेश्राम, आशीष शहारे, नरेश गौंधार्य, मोतीदास उके, कन्हैया फुंडे, सुनिल फुंडे, कमलेश्वर मानकर, दिलीप लंजे, राजकुमार पटले,छाया लंजे, रामेश्वर ठाकूर, संतोष होतचंदानी, ललीत कटरे, अमित चौधरी, सुनिल शेंडे, रविंद्र गुंडे, रजनी मुन, जितेंद्र किरसान, संतोष परिहार, प्रसन्ना चौधरी, माधुरी ठाकरे व इतर अन्य उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल