शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:18 IST

पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.२६) शहरात रॅली काढून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देरॅली। पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूलचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.२६) शहरात रॅली काढून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मनोहरभाई पटेल हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी, विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आपले जीवन सुंदर असून ते एकदाच मिळते. त्यामुळे अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन अधीक सुंदर बनवावे असे सांगीतले.दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीत अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, ठाणेदार कमलेश बच्छाव, नागेश भास्कर, प्राचार्य के.सी.शहारे, शालेय विद्यार्थी व पोलीस जवानांनी सहभाग घेतला.रॅली शहरातील प्रमुख मार्गावरुन भ्रमण करीत रॅली पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कार्य समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.याप्रसंगी गायत्री परिवारचे प्रतिनिधी रतीराम दरवडे यांनी व्यसनमुक्त स्वर्णीम भारत महाअभियानाची पुस्तके नागरिकांना वाटून व्यसन मुक्त आंदोलनासंबधात नागरिकांना माहिती दिली.