शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात आणखी १० आरोग्य उपकेंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:02 IST

तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येकच नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीन ेजिल्ह्यातील केवळ गोंदिया तालुक्याला शासनाच्या हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम आसोलीतील आरोग्य तपासणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येकच नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीन ेजिल्ह्यातील केवळ गोंदिया तालुक्याला शासनाच्या हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.भविष्यात तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेंद्रांत आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती होणार व ते दररोज २० घरांत जावून रूग्णांचा उपचार करणार. अपघातग्रस्त रूग्णांना त्वरत उपचार मिळावा यासाठी १०८ रूग्णवाहिका सेवा रजेगाव येथील ग्राममीण रूग्णालयात सुरू केली आहे. त्यात तालुक्यात आणखी १० नवे आरोग्य उपकेंद्र सुरू होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.तालुक्यातील ग्राम आसोली येथे आयोजीत आरोग्य निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले होते. अंबुले यांनी, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक रूग्णांना उपचार देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवाय सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत अत्याधुनिक मशिन्स लावण्याच्या योजनेवर जिल्हा परिषद आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात गंभीरतेने कार्य करीत असल्याचे सांगीतले.शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, डॉ. सतीश जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. खंडाते, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, विजय लोणारे, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, मिथुन पटेल, दुलीचंद धुर्वे, जोशीराम भेलावे, सुरेंद्र मेश्राम, तुळशीदास मेश्राम, विजय कटरे, संतोष पटले, राहुल कापसे, अभिमन्यु पाटील, ओमप्रकाश पटले, विजय हरिणखेडे, कैलाश सुरसाऊत, हिवरलाल शरणागत, प्रदीपसिंह परिहार, लखू ठाकुर, रविंद्र ठाकुर, होलराज बिसेन, भुमेश्वर टेंभरे, किशोर मेहूरकर, महेंद्र बिंझाले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.३९० रूग्णांची आरोग्य तपासणीशिबिरात ग्राम आसोलीसग परिसरातील ३९० हून अधिक रूग्णांची ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, नेत्र-दंत-चर्मरोग, गरोदर माता व कुपोषीत बाळांची तपासणी करून औषध देण्यात आले. यातील ११ रूग्णांची शस्त्रक्रीयेसाठी निवड करून त्यांना केटीएस रूग्णालयात पाठविण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल