शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: August 21, 2015 02:13 IST

देवरीच्या नगर पंचायत निवडणुकीकरिता प्रभाग रचना व जातीनिहाय आरक्षण सोडत गुरूवारी देवरी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी ...

देवरी : देवरीच्या नगर पंचायत निवडणुकीकरिता प्रभाग रचना व जातीनिहाय आरक्षण सोडत गुरूवारी देवरी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी व तहसीलदार संजय नागटीळक यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांसमोर काढण्यात आली. नगर पंचायतच्या १७ जागांकरिता होत असलेल्या या निवडणुकीत नामाप्रकरीता ५, सर्वसाधारण करिता ७, अनुसूचित जातीकरिता ३ व अनुसूचित जमातीसाठी ३ जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यामध्ये प्रभाग १ मध्ये नामाप्र (खुला प्रवर्ग), प्रभाग २- नामाप्र (खुला), प्रभाग ३-सर्वसाधारण, प्रभाग ४- अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग ५- नामाप्र (महिला), प्रभाग ६ नामाप्र (महिला), प्रभाग ७-सर्वसाधारण (महिला), प्रभाग ८-सर्वसाधारण (महिला), प्रभाग ९ सर्वसाधारण, प्रभाग १०- अनुसूचित जाती (खुला), प्रभाग ११- नामाप्र (महिला). प्रभाग १२- अनुसूचित जमाती (खुला), प्रभाग १३-अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १४- अनुसूचित जाती (महिला), प्रभाग १५-सर्वसाधारण, प्रभाग १६- सर्वसाधारण, प्रभाग १७- अनुसूचित जमाती (महिला) असे आरक्षण जाहीर झाले. सडक-अर्जुनी सडक-अर्जुनी : नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासकाच्या हातात नगर पंचायतचा कारभार सोपविण्यात आला होता. गुरूवारी आरक्षण सोडत निघाल्यानंतर नगर पंचायतच्या निवडणुका कधी होणार, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले होते. तहसील कार्यालयाच्या सभागृहात सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या १७ वॉर्डकरिता आरक्षण काढण्यात आले. वार्ड ६- एसटी, वार्ड १२- एसटी पुरूष, वार्ड १ व ७ एस.सी. महिला, वार्ड १७- एस.सी.जनरल, वार्ड २, ४, आणि १६ हे ओबीसी, नमाप्र महिला, वॉर्ड ८- नामाप्र पुरूष, वार्ड ५ - ना.म.प्र. सर्वसाधारण, तर सर्वसाधारण जागेकरिता वार्ड ३, ९, आणि १३ तर सर्वसाधारण महिला वार्ड १०, ११, आणि वॉर्ड १४, तसेच वार्ड १५- सर्वसाधारण पुरूष याकरिता राखीव झाले आहेत. आरक्षण काढताना निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसीलदार व्ही.एम.परळीकर, ना.तहसीलदार व्ही.आर. अटराहे आणि गावकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)