शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तालुका दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:20 IST

पावसाअभावी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यासह पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी.

ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीची मागणी : तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : पावसाअभावी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यासह पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी. या मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात, देवरी तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील सर्व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांच्या कर्जवसुलीवर बंदी घालावी, शेतकºयांचे कोणतेही कर वसुली करु नये, शासनाने प्रत्येक शेतकºयाला प्रति हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, उपसा सिंचन योजनेतील वीज कनेक्शन आणि शेतकºयांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन त्वरित सुरू करा व देशात सतत वाढणारे पेट्रोल, डिझल आणि घरगुती गॅसच्याकिमती कमी करा यासह विविध मागण्यांचा समावेश होता.निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे व महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार बोरूडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.याप्रंसगी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प.सदस्य उषा शहारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया, जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, माजी सभापती वसंत पुराम, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, माजी सरपंच जैपाल शहारे, काँग्रेस कार्यकर्ता गणेश भेलावे, प्रकाश नहाके, प्रतापसिंग बैना, हंसराज पटले, मनोहर शहारे, पुरनदास राऊत, भाऊदास बोबर्डे, लोकचंद परिहार, अविनाश टेंभरे, शकील कुरेशी, संदीप मोहबीया, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष नरेश राऊत, कैलास साखरे, खुशाल किरसान, रामेश्वर फाफनवाडे, केवलराम मडावी, ईश्वर मडावी, नेतराम पाचे, सदाशिव कलचार, संजय भोयर, लक्ष्मण ताराम, शिवकुमार राऊत, रामकुमार भेंडारकर, विरेंद्र बैना, भाष्कर येरणे, रामचंद टेंभुर्रकर, ऋषीकेश बैस, भोजराज मडावी, दिगंबर चौधरी, कैलाश घासले यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.