शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव नगर परिषदेचा ठराव सर्वसंमतीने पारीत

By admin | Updated: June 20, 2017 00:53 IST

आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषद स्थापना व्हावी यासाठी नागरिकांचा लढा सुरु आहे.

नागरिकांचा लढा : शासनाने त्वरित निर्णय घ्यावालोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव ग्रामपंचायतला नगर परिषद स्थापना व्हावी यासाठी नागरिकांचा लढा सुरु आहे. यात ग्रामविकास विभाग मंत्रालयाने समायोजित ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश करण्यासाठी नवीन ठरावाची मागणी केली. यात आमगाव ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभेत नागरिकांनी नगर परिषद व्हावी यासाठी सर्वसहमतीने ठराव पारित केला.आमगाव ग्रामपंचायतचा वाढत्या लोकसंख्याबळावर शासनाने नगर परिषद स्थापन करावी, यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. परंतु राज्य शासनाने आमगाव ग्रामपंचायतला २०१५ मध्ये नगर पंचायतचा दर्जा बहाल करुन परिपत्रक काढले. यावर नागरिकांनी नगर पंचायत विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन पूर्वीच्या मागणीप्रमाणे नगर परिषदेचा दर्जा द्यावा, यासाठी रिट याचिका दाखल केली. यात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी नगर पंचायत रद्द करुन नगर परिषद स्थापना करावी यासाठी शासनाने निर्णय घ्यावे, असा निर्णय दिला.आमगाव नगर परिषदेचा विषय न्यायालयाच्या निर्णयानंतरही शासनाकडे प्रलंबित आहे. तर नगरविकास विभागाने जानेवारी २०१६ मध्ये आमगाव नगर परिषदेत आठ ग्रामपंचायतचा समावेश करण्यासंदर्भात ३२ घोषणा काढली. तसेच ग्रामविकास विभाग मंत्रालयाने समायोजित ग्रामपंचायतींचा नगर परिषदेत समावेश करण्यासाठी नवीन ठरावाची मागणी केली. यात आमगाव ग्रामपंचायतने नगर परिषद स्थापनेचा ठराव सर्वसंमतीने विशेष ग्रामसभेत पारित केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी पी.सी. मेश्राम, प्रशासक येळे यांनी सभेत विषय ठेवला. या विषयाला सर्व संमतीने यशवंत मानकर यांनी मंजुरीला सादर केला. याला उत्तम नंदेश्वर यांनी दुजोरा दिला.