शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.ने केले खासगी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप

By admin | Updated: September 20, 2015 02:19 IST

ग्रामपंचायत घाटकुरोडा येथील सचिव, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी खासगी जागेत ग्रामपंचायतच्या ...

कारवाईचे आदेश : काम बंद ठेवण्याचे खंडविकास अधिकारी यांचे निर्देशतिरोडा : ग्रामपंचायत घाटकुरोडा येथील सचिव, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी खासगी जागेत ग्रामपंचायतच्या सुरक्षा भिंतीसाठी अतिक्रमण केल्याचा आरोप शिवशंकर टिकाराम भोंगाडे (६७) यांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे केला. त्यावर खंड विकास अधिकारी यांनी चौकशी करुन काम त्वरित बंद करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. प्राप्त जानकारीनुसार घाटकुरोडा येथे ग्रामपंचायतचे सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू आहे. ती जागा शिवशंकर टिकाराम भोंगाडे यांची असल्याने त्यांनी त्याबाबत तक्रार अर्ज खंड विकास अधिकारी तिरोडा यांना केली. त्यावर खंड विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष जावून चौकश्ी केली व व्हीजीटबूकमध्ये नोंद केली की ग्रामपंचायतमध्ये चौकशी केली असता सदर जागेचा सातबारा किंवा मालकीचे अधिकृत दस्ताऐवज उपलब्ध मिळाले नाही. ग्रा.पं.ची प्रशासकीय व काम सुरू करण्याचे ठराव संमत केला नाही. तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन न घेता काम सुरू केले. सदर कामाचे वाद निर्माण झाल्यामुळे अधिकृत दस्ताऐवज प्राप्त करण्यात यावे व नंतरच काम सुरू करावे. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, असे १० सप्टेंबरला नोंदविण्यात आले.त्यानंतर १५ सप्टेंबर २०१५ ला गटविकास अधिकारी यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना पत्र क्र. पंसति/विअपं/पंचा/१७४७/२०१५ कार्यालय पंचायत समिती तिरोडा १५ सप्टेंबर १५ नुसार नियमाप्रमाणे कारवाई अवलंबून काम करावे अन्यथा सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे पत्र दिले.ग्राम पंचायतने खासगी जागेत अतिक्रमण केल्याची पहिलीच घटना तालुक्यात घडली असवी. ग्रामपंचायत सुरक्षा भिंतीचे बांधकाम पूर्ण करणार काय? तक्रार कर्त्यास न्याय मिळेल काय याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)