शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शेवयांनी घातली सर्वांनाच भुरळ

By admin | Updated: July 6, 2016 02:07 IST

रमजान ईद म्हणताच ‘शिरखुरमा’ डोळ््यांसमोर येते. शेवयांच्या या पदार्थाचे मुस्लीम धर्मात महत्वाचे स्थान

ईदची सर्वत्र धूम : ठिकठिकाणच्या दुकानांत गर्दीगोंदिया : रमजान ईद म्हणताच ‘शिरखुरमा’ डोळ््यांसमोर येते. शेवयांच्या या पदार्थाचे मुस्लीम धर्मात महत्वाचे स्थान असल्या तरी या शेवया अन्य धर्मियांच्याही आवडत्या आहेत. यामुळेच शहरातील बाजारात ईदच्या धामधुमीत शेवयांच्या दुकानांत सध्या मुस्लिम बांधवांसह सर्वांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. रहमानप्रमाणेच रमजान हे अल्लाहचे नाव असल्याने रमजानला अल्लाहचा महिना म्हटले जाते. त्यामुळेच मुस्लीम धर्मात सर्वात पाक (पवित्र) महिना म्हणून रमजान मानला जातो. ३० दिवस कालावधींचा असून मुस्लिम वर्षाचा हा नववा महिना आहे. या रमजान महिन्यात रोजा (उपवास) केले जातात. महिनाभर केलेल्या पूजेच्या मोबदल्यात अल्लाह आनंद साजरा करण्याची संधी देतो व त्यालाच ‘रमजान ईद’ म्हटले जाते. यात ईदची नमाज अदा करण्यासाठी घरून निघताना तोंड गोड करून निघावे लागते. त्यामुळे ईदला शेवई व खजूर खाण्याची परंपरा आहे. शहरात सध्या शेवयांची दुकाने थाटण्यात आली आहेत. बुधवारची (दि.६) ईद येत असल्याने शहरातील बाजारात सध्या मुस्लीम बांधवांची एकच गर्दी दिसून येत आहे. यात घरातील सामान, कपडे यांच्यासह शेवई खरेदी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)शाकाहारी शेवईला सर्वांचीच पसंतीशेवई फक्त मुस्लीमबांधव खातात असे नसून त्याचे चाहते सर्वधर्मीय आहेत. शुद्ध शाकाहारी असा हा पदार्थ असून सर्वच मोठ्या आवडीने या शेवयांची खिर तयार करून खात असतात. मुस्लीम समाजात खिरला महत्व असल्याने शेवयांची खिर म्हणजेच ‘शिरखुरमा’ प्रसिद्ध आहे. अन्य धर्मात शेवयांची खिर आपापल्या पद्धतीने तयार केली जात असल्याचे येथील शेवई विक्रेत्यांनी सांगितले.