शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शर्मा यांना अहल्याबाई होळकर जलमित्र पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:11 IST

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक....

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात आला.महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी व्यक्ती आणि ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले. सन २०१५ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेला बळकटी देण्यासाठी केलेल्या कार्यामुळे शर्मा यांना जिल्हास्तरावरील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कार गुरूवारी (दि.९) वर्धा येथील विकास भवनात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार आशीष देशमुख, जलसंधारण सचिव एकनाथ डबले, आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या वेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रोहयो आर.टी. शिंदे, तसेच भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा येथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व कृषी अधीक्षक उपस्थित होते.