शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी मंडळ कृषी अधिकाऱ्याचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:23 IST

मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे हे मागील पाच महिन्यापूर्वी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रूजू झाले. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही त्याचे वेतन अद्यापही काढण्यात आले नाही. त्यांनी यासंदर्भात संबंधिताकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून (दि.२५) तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यापासून वेतन थकीत : दप्तर दिरंगाईचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे हे मागील पाच महिन्यापूर्वी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रूजू झाले. मात्र पाच महिन्याचा कालावधी लोटूनही त्याचे वेतन अद्यापही काढण्यात आले नाही. त्यांनी यासंदर्भात संबंधिताकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून (दि.२५) तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.प्राप्त माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी, गोरेगाव पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनानुसार विठ्ठल कवठे २४ सप्टेबर २०१८ ला गोरेगाव येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून रूजू झाले. मला शासकीय नियमानुसार वेतन मिळणे गरजेचे होते. पंरतू कनिष्ठ लिपीक यांनी वेतन प्रक्रियेविषयी दिशाभूल केल्याने ५ महिन्यापासून वेतन माझ्या बँक खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे मला विविध आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांना सुध्दा याची माहिती दिली होती. मात्र त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही मला पीएनआर क्रमांक मिळाला नाही. कनिष्ठ लिपिक राजेश फाये यांनी सांगीतले मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल कवठे यांच्या पीएनआर क्रमांकासाठी माहीती पाठविली असल्याचे सांगितले. मात्र जोपर्यंत आपल्या बँक खात्यावर वेतनाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरू राहणार असल्याचे कवठे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यालाच वेतन होत नाही म्हणून उपोषणाला बसावे लागत असेल तरी या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे किती काळजीने होत असतील याबाबत शंका आहे.शासकीय सेवेत नव्याने रूजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पीएनआर क्रमांक जनरेट झाल्याशिवाय त्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होत नाही. मी नुकताच येथे रूजू झालो असून याची चौकशी करुन कवठे यांची समस्या मार्गी लावू.- अशोक मोरेतालुका कृषी अधिकारी गोरेगांव