शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आत्मा’ बचत गटांना कृषीविषयक मार्गदर्शन

By admin | Updated: October 15, 2016 00:46 IST

आमगाव फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत ठाणा येथे आत्मा बचत गटांना प्रोड्यूसर कंपनीचे

गोंदिया : आमगाव फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत ठाणा येथे आत्मा बचत गटांना प्रोड्यूसर कंपनीचे उद्देश, कार्य व शेतकरी आणि ग्राहकांच्या थेट विक्रीसाठी तयार करणे, याबाबत प्रोड्यूसर कंपनीचे संचालक किशोरकुमार कोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आत्माच्या शिवणकर, सेवानिवृत्त उपवनसंरक्षक कुटमेटे व सरपंच अनिता अग्रे उपस्थित होत्या. कार्यक्रमात ठाणा, मानेगाव, दहेगाव, तिगाव, जवरी, खुर्शीपार येथील आत्मा गटातील सचिव व हिराटोला कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिवणकर, कुटमेटे, भारत गोंडाणे व बाबुराव कोरे यांनी कृषी गटातील सदस्यांना पारंपरिक शेती पद्धतीत सुधारणा करून नवनवीन प्रयोगाबरोबर तांत्रिक शेतीचा वापर करावा, असे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक उमाशंकर शरणागत, मनोजकुमार कोरे, बेदराज बोपचे उपस्थित होते. (प्रतिनिधी)