शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल यांनी सांभाळला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:14 IST

विधान मंडळाच्या लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी आमदार गोपालदास अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली.

ठळक मुद्देफेरनिवड : लोकलेखा समिती प्रमुखपद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधान मंडळाच्या लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी आमदार गोपालदास अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पदभार सांभाळला.लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी आमदार अग्रवाल आधी सुध्दा पदारुढ होते. दरम्यान समितीची नव्याने निवड करण्यात आल्याने विरोधी पक्ष नेता डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारसवरून त्यांची समितीच्या प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी समितीत संबधीत पक्षांच्या काही सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. या समितीने आमदार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पदभार सांभाळला.नवनियुक्त समितीची बैठक विधानभवनाच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरी बागडे, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक, नवनियुक्त समिती सदस्य दिलीप वळसे पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुधाकर देशमुख, राजेंद्र पाटनी, अतुल भातखडकर, योगेश सागर, डॉ.सुनील देशमुख, प्रशांत ठाकूर, संजय केळकर, सुरेश धानोरकर, अजय चौधरी, शंभूराज देसाई, सत्यजीत पाटील, अब्दूल सत्तार अब्दूल नबी, विरेंद्र जगताप, संजय सावकारे, रवींद्र फाटक, हेमंत टकले, भाई जगताप, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, उपसचिव मेघना तडेकर, रितूराज कुळतकर, अव्वर सचिव सोमनाथ सानप, महालेखाकार कार्यालयाच्या प्रधान महालेखाकार संगीता चौरे, उपमहालेखाकार कार्यालयाचे वरिष्ठ उपमहालेखाकार जी.के.पारडीकर, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णांच्या उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी लोकलेखा समितीशी संबंधीत अधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.