शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:41 IST

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन्हा मोहिमेसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण विभाग : तीन अतिक्रमणकर्त्यांवर केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेने ब्रेकनंतर शुक्रवारी (दि.१७) पुन्हा मोहीम राबविली.यांतर्गत तीन अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करीत रस्त्यावर ठेवण्यात आलेले सामान जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखा पुन्हा मोहिमेसाठी सज्ज असल्याचे दिसून आले.वाहतूक नियंत्रण शाखेने १० मे रोजी अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठेवलेले सामान मोठ्या प्रमाणात जप्त केले होते.त्यानंतर दोन-तीन दिवस मोहीम राबवून वाहतूक नियंत्रण शाखेने मोहिमेला खंड दिला होता. परिणामी, गुरूवारी (दि.१६) स्टेडियम समोरील फुटपाथ व नगर परिषद समोरील रस्त्यावर पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ दिसून आली होती. मोहीम बंद पडल्याचे समजून व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान रस्त्यावर ठेवल्याचे दिसले होते. याबाबत, ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि.१७) बातमीच्या माध्यमातून मोहिमेला खंड पडताच अतिक्रमण होते त्याच स्थितीत आल्याचे दाखवून दिले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी पुन्हा मोहीम राबवून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका दिला. गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक व चना लाईन परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी तीन अतिक्रमणकर्त्यांवर कलम १०२ अंतर्गत कारवाई करीत रस्त्यावर ठेवलेले सामानही जप्त केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण