साहसी खेळ : दिवाळीच्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. हाजरा फॉल येथे नव्याने विकसित केलेल्या विविध साहसी खेळांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत असून मुलांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
साहसी खेळ :
By admin | Updated: November 18, 2015 01:53 IST