शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

नवीन लोकांना पक्षाशी जोडा

By admin | Updated: January 6, 2016 02:09 IST

ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले त्या भागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करा ...

राजेंद्र जैन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आवाहन गोंदिया : ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले त्या भागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करा आणि नवीन लोकांना पक्षाशी जोडून संघटन मजबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.राजेंद्र जैन यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह सडक-अर्जुनी व देवरी येथील नवनिर्वाचित नगर पंचायत अध्यक्षांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून त्याचा विस्तार करण्यावर चर्चा करण्यात आली.या बैठकीला प्रामुख्याने माजी आ.दिलीप बन्सोड, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.पक्षनेता गंगाधर परशुरामकर, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, भंडारा जिल्हा अर्बन को-आॅप. बँकेचे अध्यक्ष महेश जैन, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, अशोक गुप्ता, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष बबलू कटरे, देवरी कृउबा समितीचे सभापती रमेश ताराम, तिरोडा पं.स.सभापती उषा किंदरले, सडक अर्जुनी कृउबा समितीचे सभापती डॉ.अविनाश काशीवार, जिल्हा युवक राकाँ अध्यक्ष किशोर तरोणे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगर पंचायत अध्यक्ष सुमन बिसेन, रिता लांजेवार तथा कृउबा समितीचे सभापती रमेश ताराम व डॉ.अविनाश काशीवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पक्षाची जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिण्यांचे नव्याने गठन करण्याबद्दलही यावेळी आ.जैन यांनी सूचविले. या बैठकीला जि.प.सदस्य कुंदन कटारे, दुर्गाबाई तिराले, सुखराम फुंडे, रमेश चुऱ्हे, केतन तुरकर, कैशाल पटले, ललिता चौरागडे, नामदेव डोंगरवार, राजेश भक्तवर्ती, देवरी न.पं. अध्यक्ष सुमन छोटेलाल बिसेन, सडक अर्जुनी न.पं.अध्यक्ष रिता लांजेवार, तिरोडा पं.स.उपसभापती डॉ.किशोर पारधी, वीणा पंचम बिसेन, सुरेश हर्षे आदी अनेक जण उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)