शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो आता कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST

गोरेगाव : पक्षाला बळकट करण्यासाठी जनतेला आपल्यासोबत जोडण्याची गरज आहे. शिवाय येत्या निवडणुका सुद्धा पक्षासाठी महत्त्वाचा असून, यासाठी कार्यकर्त्यांनी ...

गोरेगाव : पक्षाला बळकट करण्यासाठी जनतेला आपल्यासोबत जोडण्याची गरज आहे. शिवाय येत्या निवडणुका सुद्धा पक्षासाठी महत्त्वाचा असून, यासाठी कार्यकर्त्यांनी आता कामाला लागा, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथे आयोजित तालुका आढावा बैठकीत उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला माजी खासदार खुशाल बोपचे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोपचे व शिवणकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप जैन यांचे ३१ जुलै रोजी निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, उत्तमचंद जैन, विशाल शेंडे, राजू एन. जैन, सोमेश्वर रहांगडाले, रविकांत बोपचे, रुस्तम येडे, बाबा बोपचे, विवेक शेंडे, श्रीप्रकाश रहांगडाले, बाबा बहेकार, अनिता तुरकर, कमलेश बारेवार, कल्पना बहेकार, खुशाल वैद्य, रूपसेन बघेले, लालचंद चव्हाण, दिलीप चव्हाण, कृष्ण्कुमार बिसेन, नरेश खोहदे, आनंद बडोले, बिसेनजी, अर्चना चौधरी, उषा रामटेके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.