शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनो, पक्ष बळकटीकरणावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST

तिरोडा : कुठल्याही पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्तेच असतात. काँग्रेस पक्षाने नेहमीच कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे ...

तिरोडा : कुठल्याही पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्तेच असतात. काँग्रेस पक्षाने नेहमीच कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता पक्ष बळकटीकरणावर भर द्या, असे मार्गदर्शन माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केले. तालुका काँग्रेस कमिटीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष जितेश राणे, तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, दलित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पवन मोरे, रमेश पटले, डॉ. गिरधर बिसेन, शोभेलाल दहीकर, शहराध्यक्ष ठमेंद्रसिंह चव्हाण, लक्ष्मीनारायण दुबे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूनम रहांगडाले, युवक अध्यक्ष ओम पटले, भूमेश्वर पारधी, माणिक झंझाड, सलाभाई शेख, प्रवीण शेंडे, संजय किंदरले, निमरुद पटले, नरेश जुनेवार, धनराज पटले, गोविंद ठाकरे, लेखराज हिरापुरे, मुकेश बरियेकर, शिवा यादव, धीरज बरियेकर, संजय खियानी, हितेंद्र जांभुळकर, राजू चामट उपस्थित होते. यावेळी ओबीसी आरक्षण तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.