शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:24 IST

महसूल विभाागच्या भरारी पथकाने सौंदड तालुक्यातील देवपायली रेती घाटावर मंगळवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतुक करणाºया वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांच्या दंड वसूल केला.

ठळक मुद्दे९२ हजार रुपयांचा दंड वसूल : महसूल विभागाचे धाडसत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : महसूल विभाागच्या भरारी पथकाने सौंदड तालुक्यातील देवपायली रेती घाटावर मंगळवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास धाड टाकून रेतीची अवैध वाहतुक करणाºया वाहनांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून ९२ हजार रुपयांच्या दंड वसूल केला.प्राप्त माहितीनुसार २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजता महसूल विभागाच्या भरारी पथकाने तालुक्यातील देवपायली घाटात धाड टाकून सहा ट्रॅक्टर जप्त केले. त्यात वाहन मालक नितेश गुप्ता सडक अर्जुनी, नवीन महींद्रा ट्रॅक्टर, सुधाकर चांदेवार सौंदड गाडी क्रमांक एम.ए च. क्यू.जी-३६३२, सुधाकर चांदेवार चांदेवार सौंदड गाडी क्रमांक एमएच ३५-जी ४५३५, महेंद्र वंजारी सडक अर्जुनी गाडी नवीन महेंद्र ट्रॅक्टर, दिनेश कोरे मनेरी गाडी क्रमांक एमएच-३५ जी ३०३२, दिनेश कोरे मनेरी न्यू हॉलैंड या सर्व वाहनावर प्रत्येकी १५ हजार ४०० रुपये प्रमाणे एकूण ९२ हजार ८०० रुपयांचा दंड आकारला. वरील सर्व वाहन डुग्गीपार पोलीस स्थानकात जप्त करण्यात आले. काही वाहने कृषी परवान्याची असल्याची माहिती आहे. तालुक्यातील देवपायली, कोदामेडी, पळसगाव, सावंगी, ब्राम्हणी, वडेगाव, घाटबोरी, तेली अशा सात घाट २०१७ ते १८ करिता लिलाव करण्यात आले आहेत. परंतु सध्या पर्यावरणाचे ना हरकत प्रमाणपत्र महसूल विभागाला प्राप्त न झाल्याने तालुक्यातील महसूल विभागाने सध्या घाट बंद केले आहे. ही कारवाई तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार अखील भारत मेश्राम, तलाठी खोखवे, तलाठी राठोड, कमळे यांनी केली.