शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी विलंब करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई

By admin | Updated: June 28, 2015 01:21 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या कक्षात शिक्षकांसाठी काम करणाऱ्या...

सीईओंचे आश्वासन : शिक्षक संघटनांची सभाभंडारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या कक्षात शिक्षकांसाठी काम करणाऱ्या संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. यात अनेक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले. वेतनासाठी विलंब लावणाऱ्या मुख्याध्यापकांवर येत्या महिन्यापासून कडक कार्यवाही करण्याचे प्रसंगी वेतन वाढ कायम स्वरूपी स्थगीत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन जाने. २०१५ पासून झालेले नसल्याने शिक्षकांमध्ये संघटनामध्ये रोश निर्माण झालेला होता अशी अनेक प्रकरणे शिक्षण विभाग प्राथमिक यांनी जाणीव पुर्वक वेगवेगळ्या सबबी सांगून अडकवून प्रलंबित ठेवलेली होती. यासर्व प्रकरणांना मागीविण्यासाठी सोमवारी सहविचार सभा आयोजित करण्यात आली. यात प्रत्येक महिन्याच्या ५ तारखे पर्यंत जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी डी.डी.ओ-२ यांच्याकडे आॅन लाईन वेतन सादर केलेच पाहिजे, अन्यथा अशा मुख्याध्यापकांच्या वेतनासाठी तात्काळ थांबविण्यात येतील. जिल्हा परिषदे अंतर्गत शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या सरळ सेवा भरती, आचर सहिता संपताच मार्गी लावली जातील. अनेक वर्षापासून सेवा जेष्ठता विविध कारनाने प्रकाशित झाली नाही ती येत्या १५ जुलै ला प्रकाशित होईल ३० जुलैपर्यंत त्यावर हरकती घेता येईल. वेतना मधील तफावत दूर करून लाभ देणे, डीसीपीएस अंतर्गत कपात केलेल्या राशीचे हाऊचर शिक्षकांना देणे, सेवा निवृत्त माध्यमिक मुख्याध्यापकांना रजा रोखी करणाचा फायदा देण्यासाठी राज्य शासनानाकडून निर्देश मिळविणे, जिल्हा परिषद शिक्षक सेवकांची जाणीवपुर्वक सोवा सातत्यांची अडवणूक ठेवलेली २४ प्रकरणे निकाली काढणे, केंद्र प्रमुखांच्या बदल्या रद्द होणार नाहीत, अतिरिक्त प्रभार सांबाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० टक्के मानधन देणे इयत्ता सहा ते आठच्या शिक्षकांची पदे आचार संहिता संपताच भरूण काढणे अशी अनेक प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश सीईओ निंबाळकर यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले. (नगर प्रतिनिधी)