शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या वाहनचालकांवरील कारवाईस कोरोनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता प्रत्येकालाच तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशात हे मास्क आता मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी कवच बनले आहे. पूर्वी समोरच्या व्यक्तीला बघूनच पोलिसवाले ओलखून घेत व ब्रिथ ॲनालायझरचा वापर करीत होते. मात्र कोरोनामुळे आता संसर्गाची भीती बघता ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे तोंडावरील मास्क ठरले सुरक्षा कवच : कोरोना प्रादुर्भावामुळे दारुड्यांवरील कारवाईला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, त्यांच्या चुकीमुळे कित्येकदा समोरील व्यक्तीचा नाहक जातो. अशा कित्येक घटना घडत असून, त्यांची पोलीस डायरीत नोंद असते. यामुळेच दारूच्या वाहन चालविणाऱ्यांवर अंकुश बसावा म्हणून पोलीस खात्यात ब्रिथ ॲनालायझर देण्यात आले आहे. या मशीनमध्ये संबंधित व्यक्तीला फूक मारायला सांगीतले व त्यावरून त्या व्यक्तीने दारू प्राशन केली आहे की नाही हे कळते. त्यानुसार, पोलिसांकडून कारवाई केली जाते. गोंदियातही ब्रिश ॲनलायझर आले असून, त्यावरून वाहतूक नियंत्रण शाखा कारवाया करते. मात्र कोरोना आल्यापासून प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आले असून हे अशा दारुड्या वाहनाचालकांसाठी कवच ठरत आहे. त्यातच ब्रिथ ॲनालायझरमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवरील कारवायांची संख्या घटली आहे. 

ब्रिथ ॲनलायझरचा वापर बंद कोरोनाचा प्रादुर्भाव बघता प्रत्येकालाच तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशात हे मास्क आता मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांसाठी कवच बनले आहे. पूर्वी समोरच्या व्यक्तीला बघूनच पोलिसवाले ओलखून घेत व ब्रिथ ॲनालायझरचा वापर करीत होते. मात्र कोरोनामुळे आता संसर्गाची भीती बघता ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आला आहे. 

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमुळे सर्वाधिक अपघात घडत असून, हा प्रकार त्यांच्या व पुढील व्यक्तीच्या अंगलट येतो. यामुळेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी लागते. विशेष म्हणजे, रात्रीला हे प्रकार जास्त घडत असल्याने पूर्वी रात्रीला कर्मचाऱ्यांना ब्रिथ ॲनालायझर दिले जात होते.  - दिनेश तायडे, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया 

 

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिस