शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

६० वर्ष जुन्या झाडाची कटाई करणाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:27 IST

देवरी येथील एका ६० वर्षीय वृक्षाची कटाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर वन विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती दखल : पहिलीच कारवाई

आॅनलाईन लोकमतदेवरी : देवरी येथील एका ६० वर्षीय वृक्षाची कटाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर वन विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे देवरी तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असता त्यांची नजर नॅशनल हायवेवरील मरामजोब या गावी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडावर नजर पडली. त्यांनी या झाडाजवळ जावून पाहणी केली असताना या झाडाची कटाई करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आढळले. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच याची चौकशी करुन झाडाची कटाई करणाºयावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश् तहसीलदार विजय बोरुडे व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तहसीलदारांनी वनविभागाच्या अधिकाºयांना आदेश देवून व आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.बलदेव जयराम राऊत असे या झाडाची कटाई करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची कबुली देखील त्यांनी तहसीलदारांपुढे दिली. आता त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) व २७ (१) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्या वचक बसणार आहे.