शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणातील आरोपीस पुन्हा अटक

By admin | Updated: October 13, 2016 01:45 IST

मोबाईल सीमकार्ड विक्रीच्या नावावर दुकान थाटून मुलींची अश्लिल चित्रफित बनविणाऱ्या आरोपी नौसाद हसन शेख (४६) रा.जुनी वस्ती तिरोडा याला पोलिसांनी पुन्हा अटक केली.

अश्लील चित्रफित प्रकरण : अनेक कंपन्यांची फसवणूकतिरोडा : मोबाईल सीमकार्ड विक्रीच्या नावावर दुकान थाटून मुलींची अश्लिल चित्रफित बनविणाऱ्या आरोपी नौसाद हसन शेख (४६) रा.जुनी वस्ती तिरोडा याला पोलिसांनी पुन्हा अटक केली. त्याला पोलिसांनी कलम ४२०, ४७१, ४७३, ४७५, ४६५, ४६८ भादंवि नुसार अटक केली आहे.आरोपीने विविध कंपनीचे हॅन्डसेट सीम वापरुन खोटे बनावट कागदपत्रे व दस्ताऐवज तयार करुन रबर स्टॅम्प खरे म्हणून बाळगून दस्ताऐवज प्रमाणित करण्याची सामुग्री कब्यात ठेवून खोटे फार्म भरुन खोटे छायाचित्र चिपकवून विविध कंपन्यांची फसवणूक केली. त्याबाबत सरकारी फिर्यादी हे सचिन टेंभुर्णीकर यांच्या रिपोर्टवरुन वरील कलमानुसार आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद आव्हाड हे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.यातील आरोपी नौसाद हसन शेख यांनी चित्रफित कुठे बनविली, कोण-कोण साथी होते. यातील अनेक मोठे मासे गळाला निश्चितच लागतील. त्यासाठी सखोल तपास होणे गरजेचे आहे अशी शहरात चर्चा आहे.या आरोपीने आपल्या दुकानात खूप युवतींना नोकरी देण्याच्या नावावर आपल्या दुकानात ठेवून घेतल्याने, व्यापारासाठी बाहेर गावी नेणे, त्यांची फसवणूक करणे असे विविध आरोप त्याच्यावर लावण्यात आले.