शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला त्र्यंबकेश्वरमध्ये अटक

By admin | Updated: October 5, 2016 01:05 IST

गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत एकोडी येथील आरोपीने सन १९९० मध्ये एका ^६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता.

गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत एकोडी येथील आरोपीने सन १९९० मध्ये एका ^६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला होता. तेव्हापासून हा आरोपी फरार होता. अखेर गंगाझरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांनी आरोपीला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे अटक केली. सलग चार दिवस त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपी रमेश प्रितीचंद हरिणखेडे (६०) रा.एकोडी हा अप क्र.५४/१९८९ कलम ३७६ चा आरोपी होता. त्याला अटक करण्यात आली होती. तो सहा महिने तुरूंगात राहीला. नंतर जमानतीवर सुटलेल्यानंतर पगशीवर हजर न झाल्याने न्यायाुयाने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून पोलिसांना या आरोपीचा शोध होता. गंगाझरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर आरोपी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंकबेश्वर येथील एका हॉटेलमध्ये मजूरी करून असल्याची माहिती मिळाली. त्यावर गंगाझरीचे पोलिस निरीक्षक सुनिल उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बळीराम घंटे, पोलीस हवालदार गायधने, पोलीस नायक नरेश मारवाडे यांनी त्र्यंकबेश्वर गाठले. सलग चार दिवस तेथे राहून एका हॉटेलातून आरोपी हरिणखेडेला अटक केली. त्यानंतर त्याला गंगाझरी पोलिस ठाण्यात आणून सोमवारी (दि.३) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बळीराम घंटे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)