शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

७९ केंद्र होताहेत सज्ज

By admin | Updated: October 23, 2016 01:44 IST

वर्षभरातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीत घरात ‘लक्ष्मी’ यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

धान खरेदीचा मुहूर्त निघाला : उद्यापासून होणार जिल्हाभरात सुरूवात गोंदिया/देवरी : वर्षभरातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीत घरात ‘लक्ष्मी’ यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांकडून कमी भावात धान खरेदी सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक होऊ नये म्हणून लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत असताना जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (दि.२४) धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात एकूण ७९ केंद्रांवर यावर्षी शासनाच्या आधारभूत किमतीनुसार धान खरेदी होणार आहे. त्यापैकी ५६ केंद्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे तर २३ केंद्र आदिवासी विकास महामंडळाचे आहेत. सर्वच्या सर्व केंद्र सोमवारी सुरू करणे शक्य नाहीत. त्यासाठी संबंधित सहकारी संस्थांसोबत करारनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून तीन दिवसात सर्व केंद्र सुरळीतपणे कार्यान्वित होतील, असा विश्वास दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.देवरीच्या महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाकडून देवरी तालुक्यात ८ आणि सालेकसा तालुक्यात ५ असे एकूण १३ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. याशिवाय सडक अर्जुनी व अर्जुनी तालुक्यातील १० केंद्र राहणार आहेत. या संबधात आ.संजय पुराम आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांनी पुढाकार घेऊन दिवाळीपूर्वी सदर धान खरेदी केंद्रांना मंजूर करण्याकरिता प्रयत्न केले. विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी धान खरेदीची मागणी केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)