शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळेत ७६५३ जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST

सर्व शिक्षण यंत्रणेतील अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी विस्तृत माहिती ...

सर्व शिक्षण यंत्रणेतील अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी विस्तृत माहिती व्हावी, याकरिता सदर वेबिनारचे आयोजन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या हस्ते वेबिनारचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी एनसीईआरटी, आरआयईचे प्राचार्य नित्यानंद प्रधान, प्राचार्य डॉ. नेहा बेलसरे, डायट प्राचार्य राजेश रुद्रकार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे उपस्थित होते. या वेबिनारला राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक म्हणून प्रो. नित्यानंद प्रधान, प्रो. एल. के. तिवारी, प्रो. आय. बी. चुगताई, डॉ. एन. सी. ओझा, डॉ. संजयकुमार पंडागडे, डॉ. सौरभ कुमार यांनी मार्गदर्शन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वेबिनारला जिल्ह्यातील शिक्षण पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ असे एकूण ७ हजार ६५३ व्यक्तींनी वेबिनारचा लाभ घेतला. या वेबिनारच्या यशस्वितेसाठी वेबिनार जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, अधिव्याख्याता डॉ. प्रदीप नाकतोडे, भाऊराव राठोड, योगेश्वरी नाडे, विषय सहायक सुनील हरिणखेडे, सुभाष मारवाडे, गौतम बांते, संदीप सोमवंशी, मिलिंद रंगारी, दिलीप नवखरे, मुकेश रहांगडाले, शालीक कठाने, दिलीप रामटेके, विलास मलवार, खंडेलवाल, गौतम बांते यांनी सहकार्य केले.