शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड येथील ६५ युवकांनी रक्तदान केले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:01 IST

प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत परशुरामकर, डॉ. शिंदे, डॉ. गभने, डॉ. चोले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच ...

प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत परशुरामकर, डॉ. शिंदे, डॉ. गभने, डॉ. चोले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुनील राऊत, युवा शक्ती मंच जिल्हाध्यक्ष बिरला गणवीर, तालुकाध्यक्ष निशा तोडासे, तालुका सचिव सुदेक्षणा राऊत, ग्रा.पं. सदस्य दिलीप डोंगरवार, ओंकार इरले, सचिन लोहिया, मार्गदर्शक मीनाक्षी विठ्ठले, अनिता उपरीकर, अध्यक्ष ज्योती बर्वे, नियोजन प्रमुख रिता यावलकर, शाम शिवणकर, अशोक विठ्ठले, उपाध्यक्ष संगीता राऊत, आशा राऊत, संगीता घरडे आदी मान्यवर उपस्थित होते. युवा शक्ती मंचचे संस्थापक तथा शिबिराचे आयोजक रोशन शिवणकर यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराला सुरूवात केली त्यानंतर एकूण ६५ युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. रक्त संकलनासाठी बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्त संकलन केंद्राचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पल्लवी गेडाम, डॉ. सूर्यकांत चौधरी, अनिष पाटील, विनोद बंसोड, राकेश भेलावे, सुनील गोंडाणे, सृष्टी मुरकुटे, पल्लवी रामटेके आदींनी सेवा दिली. शिबिरासाठी राधे-राधे समूह प्रमुख राजू वैश्य, युवा शक्ती मंच शहर अध्यक्ष हेमराज लाडे, शहर सचिव लक्ष्मण इरले, सहसचिव अजय बोरसरे, आशिष राऊत, समाधान बडोले, रुपेश राऊत, शुभम जांनबंधू, वृषभ राऊत, सुशांत ढोमने, सुरेश पातोडे, विनोद नंदरधने, युनेश भेंडारकर, रंजीत चुटे, विशाल पातोडे, मयूर चुटे, भूषण पातोडे, सूरज कोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.