शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात ६२७ शाळांत वाचनकुटी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:54 IST

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनकुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवांतर वाचनासाठी प्रयोग : लोकसहभागातून वाचन कुटीची उभारणी

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनकुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचनकुटी तयार करणाऱ्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोंदिया जिल्ह्यात लोकसहभागातून या वाचनकुटी तयार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १०४८ पैकी ६२७ शाळांमध्ये वाचनकुटी तयार करण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे विकसीत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत वाचनासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वाचनकुटी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर इतर पुस्तकांचे वाचन करण्यासाठी या वाचनकुटी तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी मोकळ्या वातावरणात बसून ज्ञानार्जन करावे, भयमुक्त वातावरणात वाचन करून अभ्याक्रमाच्या ज्ञानाबरोबर सामान्यज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने वाचनकुटीची संकल्पना पुढे आणली. या वाचन कुटी ला लोकसहभाग मिळत आहे. गवतापासून तयार केलेल्या झोपडीला वाचनकुटी नाव देण्यात आले. वाचनकुटीत विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षीक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहिती व्यतिरिक्त विविध पुस्तके त्यात ठेवल्या जात आहेत.झळकते अभिव्यक्ती स्वातंत्र्यशासनाच्या आदेशावर ३१ डिसेंबर २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १०४८ शाळांत दप्तरविहीत शाळा (वाचन आनंद) कार्यक्रम पहिल्यांदा घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. शिक्षण विभागाला ‘वाचनकुटी’ ची संकल्पना सूचली. यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य झळकते.‘‘बालकांना शाळेत वाचनालयाची सोय होते. भयमुक्त वातावरणात ज्ञानार्जन करतात. आनंददायी वातावरणात वाचन करण्याच्या उद्देशाने ‘वाचनकुटी’ तयार करण्यात आली. अवांतर वाचनाची सवय लावण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.-उल्हास नरडप्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.गोंदिया

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र