शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४९ हजारांची दारू व सडवा पकडला

By admin | Updated: June 29, 2015 01:14 IST

येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात दारू तयार केली जात ...

तिरोडा : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात दारू तयार केली जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पाच ठिकाणी छापे मारून १३० लिटर हातभट्टीची दारू व १०५६ किलो (८८ पोती) सडवा जप्त करण्यात आला आहे. येथील संत रविदास वॉर्डात आबकारी विभाग व तिरोडा पोलिसांंनी संयुक्तरीत्या शनिवारी (दि.२७) ही कार्यवाही केली.यामध्ये, विनोद राधेशाम खरोले (३६) कडून ३० लिटर हातभट्टीची दारू व १६८ किलो सडवा असा आठ हजार २२० रुपयांचा माल, मंगलेश श्रावण कनोजे (२२) कडून २० लिटर हातभट्टीची दारू व १२० किलो सडवा व रसायन असा पाच हजार ८०० रुपयांचा माल, सविता सेवकराम तांडेकर (४०) कडून ३० लिटर हातभट्टीची दारू व ३१२ किलो सडवा व रसायन असा १२ हजार ९८० रुपयांचा माल, शकुंतला कुवरदास बिंझाडे (५५) कडून ५० लिटर हातभट्टी दारू २ हजार ५०० रुपयांचा माल तसेच माया शामराव झाडे (३२) कडून ४५६ किलो सडवा व रसायन असा १८ हजार २४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अशाप्रकारे ४२ हजार २४० रपये किंमतीचा ८८ पोत्यांत १०५६ किलो सडवा व सहा हजार ५०० रूपये किंमतीची १३० लिटर हातभट्टीची असा एकूण ४८ हजार ७४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार, स्वप्नील उनवने, पोलीस उपनिरीक्षक योगेश इंगळे, आबकारी विभागाचे निरीक्षक बाळू भगत व त्याचे पथक तसेच पोलीस हवालदार शंकर गायधने, राजेश पांडे, बबन शेंडे, राकेश दोनोडे, रोशन गोंडाणे, अतुल गायधने, खुशाल चौधरी, वेदेश दिघोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. (शहर प्रतिनिधी)