शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

४५ लाखांच्या धान्याची अफरातफर

By admin | Updated: September 17, 2016 02:08 IST

गोरेगाव येथील शासकीय धान्य गोदामातून गोदाम किपरने ४५ लाख आठ हजार ४६९ रूपयांच्या गहू व तांदळाची

गोरेगाव येथील प्रकरण : पोलिसात गुन्हा दाखल गोंदिया : गोरेगाव येथील शासकीय धान्य गोदामातून गोदाम किपरने ४५ लाख आठ हजार ४६९ रूपयांच्या गहू व तांदळाची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सविस्तर असे की, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदामातून प्राप्त जून व जुलै महिन्याचे टिपी व वाहतूक पासेस तपासले असता गोदाम किपरने कार्यालयात सादर केलेल्या टिपी पासेसची ई-१ रजिस्टरमध्ये व वाहतूक कंत्राटदाराने वाहतूक बिलासोबत कार्यालयात सादर केलेल्या १० खऱ्या वाहतूक पासेसमध्ये फरक आढळला. यावर पुरवठा अधिकाऱ्यांनी फिर्यादी तहसीलदार कल्याण डहाट (३५,रा.गोरेगाव) यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार डहाट यांनी चौकशी केली असता शासकीय गोदामातील जुन,जुलै व आॅगस्ट ची आवक तपासली असता ई-१ रजिस्टरवरून वादग्रस्त १० टिपी पासेसची नोंद ई-१ तसेच ई रजिस्टरमध्ये आढळली नाही. यावरून चौकशी केलेल्या १० टिपीमधील १७ लाख १७ हजार ५७७ रूपयांचे ८३०.५५ क्विंटल गहू व २७ लाख ९० हजार ८९२ रूपयांचे ९५६.४४ क्विंटल तांदूळ असे एकूण ४५ लाख आठ हजार ४६९ रूपयांच्या धान्याची अफरातफर केल्याचे उघडकीस आले.