शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखाण्यात जाणाऱ्या ४५ जनावरांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:59 IST

चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिचगड- कोरची टी पार्इंवरून कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांचे दोन ट्रक रविवारच्या रात्री ११.३० वाजता पकडण्यात आले. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाई : १० जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिचगड- कोरची टी पार्इंवरून कत्तलखाण्यात जाणाºया जनावरांचे दोन ट्रक रविवारच्या रात्री ११.३० वाजता पकडण्यात आले. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ४९ लाख ५० हजार रुपये आहे. ट्रक क्र. टी.एस.०७ यु.एफ.३१८२ व ट्रक टी.एस.१२ युबी.६१३३ या दोन वाहनांत ४५ जनावरे डांबून वाहतूक करीत होते. या दोन ट्रकला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ७ आॅक्टोबरला पकडले. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत १३ लाख ५० हजार तर ट्रकची किंमत ३६ लाख रूपये सांगितली जाते. सदर प्रकरणात आरोपी मोहम्मद मुनावर अब्दुल वहाब (४०) रा. मुस्तापानगर जहानुमा जि.फलकनुमा तेलंगाणा, मुन्ना रेहान शेख (४०), रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर, हुसेन इस्माईल शेख (२०) रा. राजेंद्र वॉर्ड बल्लारशहा जि. चंद्रपूर, शैलेंद्र रामक्रिपाल किरईबाईर (२५) रा.ककोडी ता देवरी, पिंटू गायकवाड (३५) रा. गडचांदूर, निजाम हमीदखान रा. मुस्तफानगर राजेंद्रनगर जि.रंगारेडी तेलंगाणा, शेख मस्जीद शेख (२५) रा. संघमित्रा चौक राजेंद्र वॉर्ड बल्लारशहा जि. चंद्रपूर, इमरान बाबुमिया मोहम्मद रा. बिलाल नगरामनासुरा हैद्राबाद, बली चव्हाण रा. ककोडी, इमरान बाबू शेख गडचांदूर जि. चंद्रपूर या दहा जणांवर चिचगड पोलीस ठाण्यात प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) सहकलम ५ अ,१,७,९,अ महाराष्टÑ प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे, घनश्याम थेर, सोमेंद्रसिंह तुरकर, बिजेंद्र बिसेन, चेतन पटले, उमेश कांबळे, अजय बोपचे, पंकज रहांगडाले, सुलोचना मेश्राम, कैलाश कुरसुंगे यांनी केली.